सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यावर आघात केला असता ठिणग्या निघतात तो एक कठीण पांढरा दगड.
उदाहरणे : विस्तव निर्माण करण्यासाठी पूर्वी गारेचा उपयोग करत असत
समानार्थी : गार, चकमक
एक प्रकार का कड़ा पत्थर, जिस पर चोट पड़ने से तुरंत आग निकलने लगती है।
A piece of flint that is struck to light a fire.
स्थापित करा
गारगोटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaargotee samanarthi shabd in Marathi.